मुख्यपृष्ठ आवडे हे रूप गोजिरे सगुण | पाहता लोचन सुखावले आवडे हे रूप गोजिरे सगुण | पाहता लोचन सुखावले 3 Vaarkarichalee जानेवारी २३, २०१८ आवडे हे रूप गोजिरे सगुण | पाहता लोचन सुखावले ||1|| आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे | जव मे तुज पाहे वेळोवेळा ||धृ|| वाचवले मन लागलीसे गोडे | ते जीवे न सोडी ऐसे झाले ||2|| तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळी | पुरवावी आळी मायबाप ||3|| थोडे नवीन जरा जुने
Kirtan
उत्तर द्याहटवाअर्थ
हटवाअर्थ
उत्तर द्याहटवा