राहो आतां हेंचि ध्यान ।
डोळां मन लंपट ॥1॥
कोंडकोंडुनि धरीन जीवें ।
देहभावें पूजीन ॥धृ॥
होईल येणें कळसा आलें ।
स्थिरावलें अंतरीं ॥2॥
तुका म्हणे गोजिरिया ।
विठोबा पायां पडो द्या ॥3॥
डोळां मन लंपट ॥1॥
कोंडकोंडुनि धरीन जीवें ।
देहभावें पूजीन ॥धृ॥
होईल येणें कळसा आलें ।
स्थिरावलें अंतरीं ॥2॥
तुका म्हणे गोजिरिया ।
विठोबा पायां पडो द्या ॥3॥
जय जय विठोबा रखुमाई 🙏
उत्तर द्याहटवा🙏🙏🙏🙏
उत्तर द्याहटवा🙏🙏
हटवा