मुख्यपृष्ठवीर विठ्ठलाचे गाढे | कळिकाळ पाया पडे वीर विठ्ठलाचे गाढे | कळिकाळ पाया पडे 0 Vaarkarichalee जुलै १०, २०२० वीर विठ्ठलाचे गाढे |कळिकाळ पाया पडे || १ ||करिती घोष जयजयकार | जळती दोषांचे डोंगर || २ ||दया क्षमा शांति | बाण अभंग हे हाती || ३ ||तुका म्हणे बळी |तेचि एक भूमंडळी || ४ || थोडे नवीन जरा जुने