मुख्यपृष्ठयोगी पावन मनाचा ।साही अपराध जनाचा योगी पावन मनाचा ।साही अपराध जनाचा 0 Vaarkarichalee सप्टेंबर २४, २०२२ योगी पावन मनाचायोगी पावन मनाचा ।साही अपराध जनाचा ॥१॥विश्व रागे झाले वन्ही ।संते सुखे व्हावे पाणी ॥२॥ शब्द शस्त्रे झाले क्लेश ।संती मानावा उपदेश ॥३॥विश्वपट ब्रम्ह, दोरा ॥ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥ थोडे नवीन जरा जुने