मुख्यपृष्ठकाय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार 8 Vaarkarichalee जुलै १०, २०२० काय सांगू आता संतांचे उपकार |मज निरंतर जागविती || १ ||काय द्यावे त्यासी व्हावे उतराई | ठेविता हा पायी जीव थोडा || धृ ||सहज बोलणे हित उपदेश | करुनी सायास शिकविती || २ ||तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती | तैसे मज येती सांभाळीत || ३ || थोडे नवीन जरा जुने
अभंगाचा भावार्थ
उत्तर द्याहटवाभावार्थ पाहिजे
हटवाअभंगाचा संपूर्ण भावार्थ
उत्तर द्याहटवाहो
हटवाकाय सांगु आता संतांचे ऊपकार
उत्तर द्याहटवाहो
हटवाहो
उत्तर द्याहटवाकाय सागगु आता सताचे उपकार रामराव म.ढोक याचे कार्तन
उत्तर द्याहटवा