मुख्यपृष्ठधन्य ते सभाग्य नर आणि नारी धन्य ते सभाग्य नर आणि नारी 0 Vaarkarichalee जुलै १०, २०२० धन्य ते सभाग्य नर आणि नारी |करिताती वारी पंढरीची || १ ||तयांचे चरणी माझे दंडवत | जे नेमे माझ्या गात विठोबासी || धृ ||दिवाळी दसरा अवघे पर्वकाळ |नांदती सकळ तया घरी || २ ||चोखा म्हणे धन्य धन्य ते संसारी |नेमे करिती वारी पंढरीची || ३ || थोडे नवीन जरा जुने