मुख्यपृष्ठमन मोहन मुरलीवाला |हा नंदाचा अलबेला मन मोहन मुरलीवाला |हा नंदाचा अलबेला 1 Vaarkarichalee जानेवारी २४, २०१८ मन मोहन मुरलीवाला |हा नंदाचा अलबेला ||धृ|| भक्ता साठी तो जगजेठी |कुब्जेशी रत झाला ||1|| विदुरा घरच्या कण्या भक्षुनी|परमानंदे झाला ||2|| भक्तिसूखे सुखावला|एका जनार्दनी निमाला ||3| थोडे नवीन जरा जुने
अप्रतिम
उत्तर द्याहटवा