आतां तुम्ही कृपावंत | साधुसंत जीवलग ||1||
गोमटे ते करा माझें | भार ओझें तुम्हासी ||2||
वंचिलें पायां-पाशी | नाही यासी वेगळें ||3||
तुका म्हणे सोडिल्या गांठी | दिली मिठी पायांसी ||4||

Udhavaji chal vidura ghar jave
उत्तर द्याहटवा