मुख्यपृष्ठकाय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार 0 Vaarkarichalee सप्टेंबर २४, २०२२ काय सांगू आता संतांचे उपकार | मज निरंतर जागविती ||काय द्यावे त्यासी व्हावे उतराई | ठेविता हा पायी जीव थोडा ||सहज बोलणे हित उपदेश | करुनी सायास शिकविती ||तुका म्हणे वत्स धेनु वेचे चित्ती | तैसे मज येती सांभाळीत || थोडे नवीन जरा जुने