मुख्यपृष्ठधन्य ते सभाग्य नर आणि नारी धन्य ते सभाग्य नर आणि नारी 0 Vaarkarichalee सप्टेंबर २४, २०२२ धन्य ते सभाग्य नर आणि नारी | करिताती वारी पंढरीची ||तयांचे चरणी माझे दंडवत | जे नेमे माझ्या गात विठोबासी ||दिवाळी दसरा अवघे पर्वकाळ | नांदती सकळ तया घरी ||चोखा म्हणे धन्य धन्य ते संसारी | नेमे करिती वारी पंढरीची || थोडे नवीन जरा जुने