मुख्यपृष्ठपुंडलिकापाशीं उभा । नामा उभा कीर्तनासी पुंडलिकापाशीं उभा । नामा उभा कीर्तनासी 0 Vaarkarichalee सप्टेंबर २४, २०२२ पुंडलिकापाशीं उभा । नामा उभा कीर्तनासी ॥१॥येऊनियां पांडुरंगें । स्वयें टाळ धरी अंगें ॥२॥गाऊं लागे बरोबरी । नाहीं बोलायाची उरी ॥३॥स्वर देवाचा उमटला । दासी जनीनें ओळखिला ॥४॥ थोडे नवीन जरा जुने