मुख्यपृष्ठधन्य ते अरण रत्नाची खाण। जन्मला निधान सांवता तो धन्य ते अरण रत्नाची खाण। जन्मला निधान सांवता तो 1 Vaarkarichalee सप्टेंबर २४, २०२२ धन्य ते अरण रत्नाची खाण। जन्मला निधान सांवता तो।।१।।सांवता सागर प्रेमाचे आगर। घेतला अवतार माळ्या घरी।।२।।धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता। साठविला दाता त्रेलोक्याचा।।३।।नामा म्हणे त्याचा जन्म सुफल झाला। वंश उद्धरिला माळीयाचा।।४।। थोडे नवीन जरा जुने
Very Helpfully
उत्तर द्याहटवा