आलिंगन घडे | मोक्ष सायुज्यता जोडे

आलिंगन घडे | मोक्ष सायुज्यता जोडे || १ ||

ऎसा संतांचा महिमा | झाली बोलायची सीमा || धृ ||

तीर्थे पर्वकाळ | अवघीं पायांणें सकळ || ३ ||

तुका म्हणॆ देवा | त्याची केली पावे सेवा || ४ ||

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या