गरुडाचे पायी| ठेवी वेळोवेळा डोई ||1||
वेगे आणावा तो हरी | मज दिनाते उद्धरी ||धृ||
पाय लक्ष्मीचे हाती | तिसी यावे काकुलती ||2||
तुका म्हणे शेषा | जागे करा ऋषिकेशा ||3||

खूप सुंदर 👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान
हटवाभारी आहे
उत्तर द्याहटवाLay bhari😍😍
उत्तर द्याहटवा