बोलिले लेकुरे | वेडी वाकुडी उत्तरे ||1||
करा क्षमा अपराध | महाराज तुम्ही सिद्ध ||2||
नाही विचारिला | अधिकार म्यां आपुला ||3||
तुका म्हणे ज्ञानेश्वरा | राखा पायांपे किंकरा ||4||
करा क्षमा अपराध | महाराज तुम्ही सिद्ध ||2||
नाही विचारिला | अधिकार म्यां आपुला ||3||
तुका म्हणे ज्ञानेश्वरा | राखा पायांपे किंकरा ||4||
ram Krishna hari
उत्तर द्याहटवाKrupaya yacha arth dekhil sangava
उत्तर द्याहटवासंत तुकाराम हे संत ज्ञानेश्वरांची माफी मागत आहेत की तुम्ही यादी खूप मोठी काव्यसंग्रह लिहिले आहेत तरीसुद्धा मी अजून माझे काव्यसंग्रह लिहीत आहे पण त्यातून जर मी काय चुकले असेल तर मला माफ असावी. कारण मी एका छोट्या लेकराप्रमाणे आहे त्यामुळे जर माझ्याकडून काही चुकीचे लिहिले गेले असेल तर मला माफी असावी. मी तुम्हाला कधीही माझा अधिकार विचारलेला नाहीये. खरंतर संत तुकाराम हे ज्ञानेश्वर महाराजांनी बद्दल किती लीन आहेत. एवढी अभंग लिहून सुद्धा ते स्वतःला मोठे समजत नाहीत त्यांची लीनता व्यक्त करत आहेत
उत्तर द्याहटवाकाय लिहावे कळतं नाही
उत्तर द्याहटवाऐवढे सुंदर वर्णन तुम्ही केलेले आहे आम्ही काय उतर देणार?
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवा