हेंचि दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा ||1||
गुण गाईन आवडी |हेचि माझी सर्व जोडी ||2||
न लगे मुक्ति आणि संपदा |संतसंग देई सदा ||3||
तुका ह्मणे गर्भवासी |सुखें घालावें आह्मांसी ||4||

Hindi
उत्तर द्याहटवा