तुकाराम तुकाराम |
नाम घेता कापे यम ||1||
धन्य तुकोबा समर्थ |
जेणे केला हा पुरुषार्थ ||धृ||
जळी दगडासहित वहया |
जैश्या तरियेल्या लाहया ||2||
म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा |
तुका विष्णू नोहे दुजा ||3||
नाम घेता कापे यम ||1||
धन्य तुकोबा समर्थ |
जेणे केला हा पुरुषार्थ ||धृ||
जळी दगडासहित वहया |
जैश्या तरियेल्या लाहया ||2||
म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा |
तुका विष्णू नोहे दुजा ||3||
🍁 *।। हरी: ॐ ।।* 🍁
उत्तर द्याहटवा☘️ *।। श्री तुकोबाराय ।।* ☘️
*_तुकाराम तुकाराम । नाम घेतां कापे यम_* *_।। १ ।।_*
*_धन्य तुकोबा समर्थ । जेणे केले पुरुषार्थ ।। २ ।।_*
*_जळीं दगडासहित वह्या । तरियेल्या जैशा लाह्या ।। ३ ।।_*
*_म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा । तुका विष्णू नाही दुजा ।। ४ ।।_*
जय हरी विट्ठल
उत्तर द्याहटवा🙏Ramkrishnahari🙏
हटवाअर्थ पण टाकत चला
उत्तर द्याहटवातुम्ही वाचून वाचून जाणून घ्या तो अर्थ
हटवातुकाराम तुकाराम
हटवाया रामेश्वर भटाने खूप छळ केला होता आपल्या तुकोबांचा.... या भटाचे अभंग म्हणजे खायचे एक अन दाखवायचे एक
हटवा