धन्य ते अरण रत्नाची खाण|
जन्मला निधान सांवता तो ||१ ||
सांवता सागर प्रेमाचे आगर |
घेतला अवतार माळ्या घरी|| २ ||
धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता| साठविला दाता त्रेलोक्याचा|| ३ ||
नामा म्हणे त्याचा जन्म सुफल झाला | वंश उद्धरिला माळीयाचा || ४ ||

जय सदगुरू सावता महाराज
उत्तर द्याहटवाश्री मारुती देवस्थान ट्रस्ट माळी समाज माळीवाडा संगमनेर येथे हभप मंगलताई जेजुरकर यांनी 31/7/2024 रोजी संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह
उत्तर द्याहटवा