एक गावूं आम्ही विठोबाचेँ नाम|
आणिकांचे काम नाही आतां ||1||
मोडुनियां वाटा सूक्ष्म दूस्तर|
केला राजभार चाले ऐसा ||धृ||
लावुनि मृदंग श्रुति टाळघोष|
सेवूंबह्मरस आवडीने ||2||
तुका म्हणे महापातकी पतित।
होती जीवन्मुक्त हेळामात्रे ||3||
आणिकांचे काम नाही आतां ||1||
मोडुनियां वाटा सूक्ष्म दूस्तर|
केला राजभार चाले ऐसा ||धृ||
लावुनि मृदंग श्रुति टाळघोष|
सेवूंबह्मरस आवडीने ||2||
तुका म्हणे महापातकी पतित।
होती जीवन्मुक्त हेळामात्रे ||3||